MAHADBT या सरकारी पोर्टल वरील शेतकऱ्यांसाठी योजना

 नमस्कार शेतकरी बंधुनो,            आज आपण MAHADBT या सरकारी पोर्टल वरील शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना बघूया. खलील योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ? ज्या व्यक्तीच्या नावावर सातबारा आहे असे सर्व शेतकरी महाडीबीटी योजनेवरील लाभ घेण्यास पात्र आहेत. खालील योजनेसाठी लागणारी कागदपत्रे 1.सातबारा ,आठ अ 2. आधार कार्ड 3. बँके चे पासबुक … Read more

कांदाचाळ योजना

कांदाचाळ योजना या योजनेचा कोण लाभ घेऊ शकतो? ज्यांच्या शेतामध्ये कांदा लावलेला आहे तसेच ज्यांच्या सातबारावर कांदा या पिकाची नोंद आहे. या योजनेमध्ये अनुदान किती आहे? 50% अनुदानावर ही योजना काम करते? ते कसे काय? या योजनेमध्ये तुम्ही पाच मे टन कांदा साठवणूक पासून ते पंचवीस मे टन कांदा साठवणूक पर्यंत लाभ घेऊ शकता. आकारमान … Read more

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनानमस्कार शेतकरी बंधुनो……… आज आपण एका नवीन योजनेची माहिती पाहूया ज्या मध्ये आपला फायदाच फायदा आहे.फायदा अरे व्हा अशी कोणती योजना आहे.A. दादा मला फळबाग लागवड करायची आहे पण माझी शेती ५ एकराच्या वर आहे. त्यामुळं मी MGNREGA अंतर्गत फळबाग लागवड साठी अपात्र आहे.B. मग तुम्ही कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या … Read more

जलतारा योजना

जलतारा योजनानमस्कार शेतकरी बंधुनो !चला तर आज शासनाच्या एका नवीन योजनेबाबत जाणून घेऊया.जलतारा योजना ……… योजनेमध्ये काय आहे?शेतामध्ये पाण्याचा साठा वाढविण्याची उपाययोजना ते कसे?शेतामध्ये जिथे उतार आहे तसेच जिथे पानबसन जागा आहे तिथे ५ फूट लांब ,५ फूट रुंद व ६ फूट खोल ( १.५ मी लांब *१. ५ मी रुंद *१. ८ मी. खोल … Read more

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना शेती हा भारताच्या अर्थ व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे आणि शेतकरी हा समाजातील एक महत्वाचा घटक आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हि भारत सरकारने सुरु केलेली योजना आहे. ज्यात उद्देश सर्व लहान व सीमान्त शेतकऱ्यांना दरवर्षी ६०००/- रुपयांपर्यंत किमान उत्पन्न आधार प्रधान करणे आहे. महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास … Read more

कृषि यांत्रिकीकरण

कृषी यांत्रिकीकरण   कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना– अ . क्र . योजनाअनुदान १ .  केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान (SMAM) – ६०:४० केंद्र:राज्य २. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण  (STATE MECHANIZATION) – १०० % राज्य ३. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प (RKVY- MECHANIZATION) ) – ६०:४० केंद्र:राज्य v  योजनेचा उद्देश :         3.    कृषी उत्पादन प्रक्रियेत … Read more

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) 2.0

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २: उद्देश   हवामान बदलास जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे व त्यासाठी आधुनिक तंत्रांचा अवलंब करून संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २ मध्ये समाविष्ट गावे संख्या अकोला, अमरावती, भंडारा ,बुलढाणा ,चंद्रपूर ,गडचिरोली ,गोंदिया ,नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, बीड, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, हिंगोली ,जालना … Read more