ABOUT US

नमस्कार, आपल्या krishisamridhi.com ब्लॉगवर सर्वांचे स्वागत आहे. माझं नाव प्रियांका ताकसांडे या ब्लॉगचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कृषी विभागाच्या प्रत्येक योजना पोहोचविणे तसेच शेती संबंधित इतर उपयुक्त माहिती पोहोचविणे हा आहे.